Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - अमेय वाघ का म्हणतोय, चुकतंय चुकतंय ….. सगळं सगळं चुकतंय !!!

अमेय वाघ का म्हणतोय, चुकतंय चुकतंय ….. सगळं सगळं चुकतंय !!!

अमेयने चुकतंय चुकतंय ….. सगळं सगळं चुकतंय !!! अशी कॅप्शन लिहित त्याचा फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यासोबत एक आगळीवेगळी कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update