Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - ‘कोरोनाची तिसरी लाट आणि फॅमिली डॉक्टरचं महत्व’; मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले?

‘कोरोनाची तिसरी लाट आणि फॅमिली डॉक्टरचं महत्व’; मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले?

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील डॉक्टरांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्‍ज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.

विशेष म्हणजे तीन चार दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मुंबईतील सुमारे ३०० डॉक्टर्सशी संवाद साधण्यात आला होता.

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या दोन्ही सभांमध्ये मिळून मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टर्सनी सहभाग घेतला.

अशाच रितीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे.

रोखण्यात मोठी मदत होणार आहे, असं ते म्हणाले.

अधिक माहितीसाठी खालीदिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update