Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - कोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सनरायझर्स हैदराबाद मैदानात, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद या संघाने आयपीएल फ्रँचायजींपैकी आतापर्यंतची सर्वांत मोठी मदत जाहीर केली आहे.

सनरायजर्स हैदराबादने 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

मुंबई :

भारतात कोरोनाची भीषण परिस्थिती निर्माण झालीय. दररोज तीन ते 4 लाख लोकांना कोरोनाची बाधा होत आहे.

अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा देखील कमजोर पडू लागली आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत मदतीचे हात पुढे येतायत.

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) या संघाने आयपीएल फ्रँचायजींपैकी आतापर्यंतची सर्वांत मोठी मदत जाहीर केली आहे.

सनरायजर्स हैदराबादने 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

सनरायझर्स हैदराबादच्या मालकीची सन टीव्हीने सोमवारी राज्य आणि केंद्र सरकार व्यतिरिक्त विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या कोविड 19 मदत कार्यांसाठी 30 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Also ReadCoronavirus Crisis करोना संकटाशी झुंज; भारतासमोर ‘हा’ एकच पर्याय !

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update