Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ

चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला ठाऊक : हसन मुश्रीफ

चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे,
” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.

कोल्हापूर :

हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते.

या वक्तव्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले,

तरी त्यांची माया कुठं आहे हे मला माहिती आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

“चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळे तीन अब्रूनुकसानीचे दावे केले आहेत.

चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे,” असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला.

“मी पुन्हा येईन म्हणून काहीही होणार नाही”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात.

मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update