Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - Covid Vaccination in Maharashtra Live Updates: पुणे जिल्ह्यात आज फक्त १९ ठिकाणी होणार लसीकरण

Covid Vaccination in Maharashtra Live Updates: पुणे जिल्ह्यात आज फक्त १९ ठिकाणी होणार लसीकरण

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत आजपासून राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात कोविड लसीचा साठा मर्यादित असल्यानं लसीकरणही टप्प्याटप्प्यानं होणार आहे. जाणून घेऊन लसीकरणाच्या संदर्भातील सर्व ताज्या घडामोडी…

मुंबईत नायर हॉस्पिटल, बीकेसी जम्बो कोविड सेंटर,कूपर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची सोय

मुंबईत पाच केंद्रावर आज १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update