Top डेली न्यूज

www.topdailynews.in

Home - SBI Clerk 2021 Recruitment: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

SBI Clerk 2021 Recruitment: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SBI Clerk Recruitment

नवी दिल्ली:

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदावरील भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे.

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. ( SBI Clerk Recruitment 2021 notification released for five thousand vacancies junior associates know details here)

अर्ज कुठे करायचा?
स्टेट बँकेच्या क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी उमेदवार 17 मेपर्यंत अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी sbi.co.in, bank.sbi/careers या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Source Link

Corona Cases

Corona Cases Live Update